सातबारा Watch

← कोंडशी बुद्रुक

Ferfar #2102 · कोंडशी बुद्रुक

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
162
Talathi
माधव बळीराम भुसावळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टी स्टेट को लि माजलगाव शाखा जवळा बाजार लिहून घेणार : सुधाकर उत्तमराव श्रीरामे यांनी सर्व्हे क्रमांक : 162 तपशिल : तुळजाभवाणी अर्बन मल्टिस्टेट को.ऑफ क्रेडिट सोसायटी ली.माजलगाव चे त्रेवेणी सुधाकर श्रीरामे यांनी 161000 रु . कर्ज घेतले असून तारणहार म्हणून सुधाकर उत्तमराव श्रीरामे हे आहेत - 1803 तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑफ क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव चे त्रिवेणी सुधाकर श्रीरामे कडे 200000रु. कर्ज असून तारणहार म्हणून सुधाकर उत्तमराव श्रीरामे हे आहेत - 1948 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.