Ferfar #5101 · शिरड शहापूर
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 429
- Talathi
- ज्योती परमेश्वर स्वामी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
शेख महेमूद अ जब्बार रा. शिरड शहापूर(खाता क्रमांक1397) यांचे गट/सर्व्हे क्रमांक429, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0486 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.012150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी 121.50 चौरस मीटर शेख महेमूद अब्दुल जब्बार यांनी 100 रु बॉंड पेपरवर शपतपत्र दिले कि त्यांचे वडील मयत झाले आहेत अब्दुल जब्बार फकीर साहब राहणार शिरड शहापूर यांनी यांच्या हयातीत असलेली त्यांच्या नावे असलेली जमीन मोजे शिरडशहापूर गट क्रमांक 429 खरेदी दस्त क्रमांक 201/2007 नुसार धाराजी दुधाजी जाधव यांना 121.50 चौरस मीटर विक्री केली अशी शपथपत्र सादर केले सदर मोकळा प्लॉट क्षेत्र 121.50 चौमी कमी करावे असे दाखल केले यावरून नोंद घेण्यात आली हे त्यांनी
लिहुन घेणार :
धाराजी दुधाजी जाधव , (खाता क्रमांक :-2005)गट/सर्व्हे क्रमांक 429 लागवडीयोग्य क्षेत्र 0.012150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी म्हणजेच 121.50 चौरस मीटर
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 201 दिनांक 31/01/2007 प्रमाणे रक्कम रुपये 34000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.