सातबारा Watch

← सिरला

Ferfar #2083 · सिरला

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
मधुकर नामदेव लोनकर
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा जवळा बाजार गहाणखत लिहुन देणार : गयाबाई माणिकराव कुऱ्हे रा. सिरला यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हिंगोली 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2825-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 69 क्षेत्र 4.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गयाबाई माणिकराव कुऱ्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.