Ferfar #2772 · पुरजळ
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- केशव लक्ष्मनराव जगताप
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : बाराशिव ह्नुमान ग्रामीण बि.शे.सह.पतस्था म.जवळा बाज
लिहून घेणार : शिवाजी सखाराम गाढवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 196 तपशिल : प्रमाणे शिवाजी सखाराम गाढवे यानी बाराशिव हनुमान ग्रामीण बि शे सहकारी पतसंस्था म जवळा बाजार शाखा जवळा बाजार यांच्या कडुन रक्कम रुपये 210000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2252
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.