सातबारा Watch

← जवळा बाजार

Ferfar #4449 · जवळा बाजार

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
176/1
Talathi
संगमेश्वर लक्ष्मण सोनटक्के
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : गणेश अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी म, जवळा बाजार लिहुन देणार : माणिक तातेराव चव्हाण रा. जवळा बाजार गट नंबर/ सर्वे नंबर 176/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हिंगोली 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2812 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक तातेराव चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2812 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.