Ferfar #4450 · जवळा बाजार
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 135
- Talathi
- संगमेश्वर लक्ष्मण सोनटक्के
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
सतिष जगन्नाथ पवार रा. जवळा बाजार(खाता क्रमांक1576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक135, बगिरशेती क्षेत्र 0.0122 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं 5 क्षेत्र 0.0122 हे.आर.चौ.मी ज्यांचा N A NO 85/JMBI/WS-566B /मा तहसिलदार वसमत दि 28/05/1985 हे त्यांनी
लिहुन घेणार :
रुपाली प्रमोद चन्नावार , (खाता क्रमांक :-3057)गट/सर्व्हे क्रमांक 135 बिगरशेती क्षेत्र 0.0122 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2827 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.