Ferfar #3829 · आजलसोंडा
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162/2
- Talathi
- संगमेश्वर लक्ष्मण सोनटक्के
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : डॉ जयप्रकाश मुदडा अर्बन को -ऑप बॅक लि , जवळा बाजार
लिहुन देणार : हनुमान रामराव आहेर रा. जवळा बाजार गट नंबर/ सर्वे नंबर 162/2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हिंगोली 2 यांचेकडील दस्त क्रमांक 27 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन क्षेत्र 111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमान रामराव आहेर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27/595 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.