सातबारा Watch

← दौडगाव

Ferfar #1404 · दौडगाव

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
22, 23
Talathi
लता साळीकराम बोडखे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : आय.सि.आय.सि.आय. बँक लिहून घेणार : सोपान निर्वती मगर राजामती तुळशीराम चकोरे वच्छलाबाई निवृत्ती मगर यांनी सर्व्हे क्रमांक : 22 तपशिल : आय सी आय सी आय शाखा हिंगोली यांचे कडुन सोपान निवृत्ती राजामती तुळसीराम , वच्छलाबाई निवृत्ती यांनी रु 547200 कर्ज घेतले - 876 सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : आय सी आय सी आय शाखा हिंगोली यांचे कडुन सोपान निवृत्ती राजामती तुळशीराम वच्छलाबाई निवृत्ती यांनी रु 5472000 कर्ज घेतले - 876 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.