सातबारा Watch

← दरेगव्हाण

Ferfar #944 · दरेगव्हाण

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
154, 191
Talathi
सुरेशकुमार बाबुराव डूबे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : शिद्ध्नाथ न.स.प.म. , औंढा नागनाथ लिहुन देणार : विकास मदन पवार रा. दरेगव्हाण गट नंबर/ सर्वे नंबर 154, 191 यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र .79 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास मदन पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1902026-27 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.