सातबारा Watch

← पेठवडगाव

Ferfar #1413 · पेठवडगाव

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
साईनाथ दादाराव वानखेडे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा आखाडा बाळापूर गहाणखत लिहुन देणार : राजकुमार शिवशकर सोनुने रा. पेठवडगाव यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4219-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 418700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 1.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकुमार शिवशकर सोनुने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 418700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.