सातबारा Watch

← खरवड

Ferfar #2377 · खरवड

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/1, 77
Talathi
GANESH RAMDAS DHADVE
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, कळमनूरी लिहून देणार : साहेबराव रुपाजी दांडेकर रा. खरवड यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1261000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77, 74/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक स्टेट बँक ऑफ इंडिया दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1261000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.