सातबारा Watch

← मसोड

Ferfar #1618 · मसोड

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
इंदुताई बाबुराव वटाणे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- गंगाराम मारोती गोरे रा. मसोड(खाता क्रमांक825) गट/सर्व्हे क्रमांक289, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- नितीन गंगाराम गोरे , (खाता क्रमांक :-1170)गट/सर्व्हे क्रमांक 289 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4192 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.