Ferfar #1622 · मसोड
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- इंदुताई बाबुराव वटाणे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
धनाजी रंगोजी खंदारे रा. मसोड(खाता क्रमांक723) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अश्विनी ज्योतिबा जोंधळे , (खाता क्रमांक :-1049)गट/सर्व्हे क्रमांक 141 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3735 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.