सातबारा Watch

← मसोड

Ferfar #1623 · मसोड

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
इंदुताई बाबुराव वटाणे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा हिंगोली गहाणखत लिहुन देणार : गोविंद रामचंद्र कोटकर ,रामचंद्र पुरभाजी कोटकर रा. मसोड यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4344-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 907000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद रामचंद्र कोटकर ,रामचंद्र पुरभाजी कोटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 907000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.