Ferfar #836 · बिबगव्हाण
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- राजेंद्र घनश्याम माहेश्वरी
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
बालासाहेब दत्तराव पोले रा. (खाता क्रमांक164) गट/सर्व्हे क्रमांक276, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
दत्तराव बालासाहेब नाईक , (खाता क्रमांक :-808)गट/सर्व्हे क्रमांक 276 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4388 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.