सातबारा Watch

← पाळोदी

Ferfar #6102 · पाळोदी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
470
Talathi
कैलास ग्यानोजी मोगले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा .क्रं /2026/कलम85/सि.आऱ क्रं .53 आदेश दिनांक : 20/08/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मौजे पाळोदी शिवारातील खातेदार 1) शंकरअप्पा उमाजीअप्पा शेवाळकर गट नंबर 470 मधील लागवडीयोग्य 1.35 आर व पोटखराब0.0 आकारणी 0.62रु पै यांनी आपपसात वाटणीपत्रकाद्वारे दिली 1)वाटणीपत्रकाद्वारे लिहुण देणार: शंकरअप्पा उमाजीअप्पा शेवाळकर गट नंबर 470 लागवडीयोग्य 1.35 आर व पोटखराब 0.0 हे.आर व आकारणी 1.24 रु.पै 1).वाटणीपत्रकाद्वारे लिहुण घेणार :प्रमोद शंकरअप्पा शेवाळकर गट नंबर 470 लागवडीयोग्य1.35 आर व पोटखराब 0.0 व आकारणी 0.62 रु पै जमीन वाटणीपत्रकाद्वारे दिली.