Ferfar #6105 · पाळोदी
कळमनुरी, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा .क्र /2026/कलम 85/सि /आर .क्रं .95
आदेश दिनांक : 15/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मौजे पाळोदी शिवारातील खातेदार 1) जयराम बुधाजी जवादे गट नंबर 176 लागवडीयोग्य 0.8100 आर व पोटखराब 0.0 हे.आर व आकारणी 0.81रु.पै 2) जयराम बुधाजी जवादे गट नंबर 324 मधील लागवडीयोग्य1.65 आर व पोटखराब 0.0 हे.आर व आकारणी 1.10 रु.पै
पै यांनी आपपसात वाटणीपत्रकाद्वारे दिली
1)वाटणीपत्रकाद्वारे लिहुण देणार: जयराम बुधाजी जवादे नंबर 176 लागवडीयोग्य 0.8100 आर व पोटखराब 0.0 हे.आर व आकारणी 0.81रु.पै
1).वाटणीपत्रकाद्वारे लिहुण घेणार :तातेराव जयराम जवादे गट नंबर 176 लागवडीयोग्य 0.8100 आर व पोटखराब 0.0 व आकारणी 0.81 रु .पै
2)वाटणीपत्रकाद्वारे लिहुण देणार: जयराम बुधाजी जवादे नंबर 324 लागवडीयोग्य 1.65 आर व पोटखराब 0.0 हे.आर व आकारणी 1.10रु.पै
2)वाटणीपत्रकाद्वारे लिहुण घेणार :शिवाजी जयराम जवादे गट नंबर 324 लागवडीयोग्य 1.65 आर व पोटखराब 0.0 व आकारणी 1.10 रु .पै जमीन वाटणीपत्रकाद्वारे दिली.
.