सातबारा Watch

← घोडा

Ferfar #3738 · घोडा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-25
Objection until
2026-09-09
Certified
—
Gat / Survey
86/आ
Talathi
छाया रामकिशन कोळपे
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/08/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- गंगाधर बळीराम पतंगे रा. घोडा(खाता क्रमांक1619) गट/सर्व्हे क्रमांक86/आ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सार्थक गंगाधर पतंगे अ.पा.क वडील गंगाधर बळीराम पतंगे , (खाता क्रमांक :-1645)गट/सर्व्हे क्रमांक 86/आ लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3448 दिनांक 24/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.