सातबारा Watch

← घोडा

Ferfar #3758 · घोडा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
104/ब
Talathi
छाया रामकिशन कोळपे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:-प्रयागबाई शेषराव पतंगे रा. घोडा(खाता क्रमांक326) गट/सर्व्हे क्रमांक104/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-पुंजाजी शेषराव पतंगे , (खाता क्रमांक :-1657)गट/सर्व्हे क्रमांक 104/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4369 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.