सातबारा Watch

← कवडी

Ferfar #1250 · कवडी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
55/2
Talathi
विशाल वसंतराव पतंगे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मौ. कवडी येथील सर्वे क्रमांक गट नंबर 55/2 मधील लिहून देणार मिलिंद सूर्यकांतराव व्यवहारे यांनी लिहून घेणार सुजय संजयराव सूर्यवंशी यांना दुय्यम निबंधक कार्यालय हिंगोली यांच्याकडील दस्त क्रमांक 9227 दिनांक 26/ 12 /2025 ने इतर अधिकारांमध्ये फेरफार 880 ने असलेली एक विहीर पाणी 1/3 हिशासह विक्री केलेली आहे. वरून नोंद घेण्यात आली.