सातबारा Watch

← कवडी

Ferfar #1253 · कवडी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
29/2
Talathi
विशाल वसंतराव पतंगे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- आनंता भाउराव देवसरकर रा. कवडी(खाता क्रमांक398) यांचे गट/सर्व्हे क्रमांक29/2, बिगरशेतीक्षेत्र क्षेत्र 0.8831 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेतीक्षेत्र क्षेत्र 0.0187 हे.आर.चौ.मी ज्याचा ग्रामपंचायत नंबर ग्रा.मा.क्र. (257) व ग्रामपंचायत नं. ग्रा.मा.क्र. (258) हा असून 186.79 चौ. मीटर आहे हे त्यांनी लिहुन घेणार : बालाजी बापुराव पतंगे , (खाता क्रमांक :-2331)गट/सर्व्हे क्रमांक 29/2 बिगरशेतीक्षेत्र क्षेत्र 0.0187 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3599 दिनांक 19/12/2020 प्रमाणे रक्कम रुपये 166000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.