सातबारा Watch

← शेवाळा

Ferfar #3360 · शेवाळा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-26
Objection until
2026-10-11
Certified
—
Gat / Survey
134/1
Talathi
जगदीश दिनकरराव कुलकर्णी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/09/2026 लिहुन देणार:- स्मीता राजेंद्र शेवाळकर रा. शेवाळा(खाता क्रमांक1212) मु.आम अभिजीत शाम वारंगकर यानी यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 202.4680 आर.चौ.मी पैकी खरेदी खत दस्त क्रमांक 84 दिनांक09/01/2013 अन्वये शेख ईस्माईल शेख अमीन यांना विक्री केलेला प्लॉट नं.30 क्षेत्र 0.8353 चौ.मी.तोच प्लॉट शेख ईस्माईल शेख अमीन यांनी खरेदी दस्त क्र.1452 दिनांक 02/06/2014 अन्वये वाजेद खाँ मीराखाँ पठाण यांना विक्री केला वाजेद खाँ मीराखाँ पठाण यांनी तोच प्लॉट खरेदी दस्त क्र.526 दिनांक 02/03/2015 अन्वये अकबरखाँ अमनुल्लाखाँ पठाण यांना विक्री केला.अकबरखाँ अमानुल्लाखाँ पठाण यांनी तोच प्लॉट नं.30 मधील बिगरशेती क्षेत्र 0.4179 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2004/जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हे त्यांनी लिहुन घेणार : कलिम शे. शब्बीर शेख , (खाता क्रमांक :-1997)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.30 मधील क्षेत्र 0.4179 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2675 दिनांक 21/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 63000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.