सातबारा Watch

← शेवाळा

Ferfar #3372 · शेवाळा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
134/1
Talathi
जगदीश दिनकरराव कुलकर्णी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- शेख रसुल शेख ईमाम रा. शेवाळा(खाता क्रमांक1976) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.38 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी ज्याचा एन ए नं२००४-जे.एम.बी.डब्लू.एस.६०८ तहसील कार्यालय कळमनुरी दिनांक ३०/१२/२००४ हा आहे.हे त्यांनी लिहुन घेणार : शेख जावेद शेख सुलतान , (खाता क्रमांक :-2018)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4051 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 84000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.