Ferfar #3374 · शेवाळा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/1
- Talathi
- जगदीश दिनकरराव कुलकर्णी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
स्मीता राजेंद्र शेवाळकर रा. शेवाळा(खाता क्रमांक1212) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 201.6327 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रविण रामराव देशमुख, (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 503 दिनांक 08/03/2006 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.तोच प्लॉट
लिहुन देणार:-
प्रविण रामराव देशमुख(खाता क्रमांक) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख एजाज शेख युसुफ, (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 734दिनांक 19/03/2014प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.तोच प्लॉट पैकी
लिहुन देणार:-
शेख एजाज शेख युसुफ, (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी.पैकी विक्री क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2004/जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हा आहे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
सलीम शेख शब्बीर , (खाता क्रमांक :-2010)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.134 पैकी क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3001 दिनांक 11/12/2019 प्रमाणे रक्कम रुपये 63000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.