सातबारा Watch

← शेवाळा

Ferfar #3375 · शेवाळा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
134/1
Talathi
जगदीश दिनकरराव कुलकर्णी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- लिहुन देणार:- स्मीता राजेंद्र शेवाळकर रा. शेवाळा(खाता क्रमांक1212) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 201.6327 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रविण रामराव देशमुख, (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 503 दिनांक 08/03/2006 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.तोच प्लॉट लिहुन देणार:- प्रविण रामराव देशमुख(खाता क्रमांक) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख एजाज शेख युसुफ, (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 734दिनांक 19/03/2014प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.तोच प्लॉट पैकी लिहुन देणार:- शेख एजाज शेख युसुफ, (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.134 क्षेत्र 0.8353 आर.चौ.मी.पैकी विक्री क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2004/जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हा आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : तबसुमबेगम सलीम शेख , (खाता क्रमांक :-2011)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.134 पैकी क्षेत्र 0.4176 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3002 दिनांक 11/12/2019 प्रमाणे रक्कम रुपये 63000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.