Ferfar #3382 · शेवाळा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/1
- Talathi
- जगदीश दिनकरराव कुलकर्णी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
स्मीता राजेंद्र शेवाळकर रा. शेवाळा(खाता क्रमांक1212) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 201.2151 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.173 क्षेत्र 0.6699 आर.चौ.मी ज्याचा एन ए नंबर 2004-जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हा आहे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
हनुमान दगडु सोनूने , (खाता क्रमांक :-1979)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.173 क्षेत्र 0.6699 आर.चौ.मी
कुल मुख्तयार खातेदार : अभीजीत शाम वारंगकर (खाता क्रमांक :- ) , यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3520 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.