सातबारा Watch

← शेवाळा

Ferfar #3383 · शेवाळा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
134/1
Talathi
जगदीश दिनकरराव कुलकर्णी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- स्मीता राजेंद्र शेवाळकर रा. शेवाळा(खाता क्रमांक1212) यांचे गट/सर्व्हे क्रमांक134/1, बिगरशेती क्षेत्र 201.2151 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.139 क्षेत्र 0.7769 आर चौ.मी.व प्लॉट नं.140 क्षेत्र 0.5941 आर.चौ.मी.दोन्ही प्लॉटचे एकुण क्षेत्र 1.3710 आर.चौ.मी ज्याचा एन ए नंबर 2004-जे.एम.बी.आय.डब्लु.एस.608 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 30/12/2004 हा आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : ओंकार मुगाजी धोगंडे , (खाता क्रमांक :-1981)गट/सर्व्हे क्रमांक 134/1 बिगरशेती प्लॉट नं.139 व 140 एकुण क्षेत्र 1.3710 आर.चौ.मी कुल मुख्त्यार खातेदार : अभीजीत शाम वारंगकर (खाता क्रमांक :- ) , यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3522 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 136000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.