Ferfar #3386 · शेवाळा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134/1
- Talathi
- जगदीश दिनकरराव कुलकर्णी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन देणार:- शेख शहजदा शेख चाँद (खाता क्रमांक :- 1968 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 134/1 मधील प्लॉट नं.142 क्षेत्र 0.8353 आर चौ.मी. या संपूर्ण प्लॉट मधील त्यांचा संपूर्ण हक्क व अधिकार हे त्यांनी
हक्कसोड लिहुन घेणार:- मुगाजी रामराव धोंगडे यांना दुय्यम निबंधक कळमनूरी यांचे कडील दस्त क्रमांक 3606 दिनांक 03/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.