सातबारा Watch

← शेवाळा

Ferfar #3387 · शेवाळा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
132/2/2
Talathi
जगदीश दिनकरराव कुलकर्णी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- शिवशंकर रामराव वाघमारे रा. शेवाळा(खाता क्रमांक1622) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132/2/2, बिगरशेती क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.14 क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी ज्याचा अकृषीक परवाना क्र.जा.क्र.2023/जमा-1/अ.कृ.परवानगी/CR05/तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 14/07/2023 हा आहे हे त्यांनी लिहुन घेणार : मोहनराव अरविंदराव हेंद्रे , (खाता क्रमांक :-319)गट/सर्व्हे क्रमांक 132/2/2 बिगरशेती क्षेत्र 0.5700 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3595 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.