Ferfar #3389 · शेवाळा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132/2/2
- Talathi
- जगदीश दिनकरराव कुलकर्णी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
गणेश देविदास वाघमारे रा. शेवाळा(खाता क्रमांक1602) यांचे गट/सर्व्हे क्रमांक132/2/2, बिगरशेती क्षेत्र 0.6000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.15 क्षेत्र 0.5711 आर.चौ.मी ज्याचा अकृषीक परवाना क्र.जा.क्र.2023/जमा-1/अ.कृ.परवानगी/CR05/तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 14/07/2023 हा आहे हे त्यांनी
लिहुन घेणार :
मोहनराव अरविंदराव हेंद्रे , (खाता क्रमांक :-319)गट/सर्व्हे क्रमांक 132/2/2 बिगरशेती क्षेत्र 0.5711 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3598 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 64000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.