Ferfar #2634 · कोंढुर
कळमनुरी, हिंगोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 91/6, 92/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क् 1545 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला गायत्री पि.संजय पतंगे अ.पा.क. आई प्रतिभा संजय पतंगे व प्रनुर पि.संजय पतंगे अ.पा.क. आई प्रतिभा संजय पतंगे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.