सातबारा Watch

← कस्बे धांवडा

Ferfar #1885 · कस्बे धांवडा

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
114/3, 73/11
Talathi
अक्षय विठ्ठलराव मोहोड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 हक्कसोड पत्र लिहुन घेणार :- 1) पुरभाजी उकंडी मिरासे हक्कसोड पत्र लिहुन देणार ईतर अधिकार :- 1) चंद्रकलाबाई उंकडी (माहेरकडील नाव) चंद्रकलाबाई दत्तराव शेळके 2) पद्यमाबाई उकंडी (माहेरकडील नाव) पद्यमीनबाई बबनराव भागवत 3) सुर्यकांताबाई उकंडी (माहेरकडील नाव) सुर्यकांताबाई रामराव कदम यांनी वारसा आधारे मिळालेली मौजे कस्बेधावंडा. गट नं. 73/11 शेतजमीन क्षेत्र 0 हे 44 आर व गट नं. 114/3 शेतजमीन क्षेत्र 1 हे 79 आर वरील हक्कसोड घेणार हे लिहुन देणार यांचे नांव फेर क्र. 817 दर्शविलेले असुन आम्ही लिहुन देणारांचे संपुर्ण हक्क लिहुन घेणारांचे हक्कात कायमस्वरुपी सोडुन देत आहोत. करीता दुय्याम निबंधक कळमनुरी यांचे कडील दस्त क्रमांक. 3791/2026 व दि. 21-09-2026 नुसार ईतर अधिकार मधील नावे कमी करुन लिहुन घेणारांचे नांवाने फेरफार घेण्यात येत आहे.