सातबारा Watch

← आखाडा बाळापूर

Ferfar #3065 · आखाडा बाळापूर

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
53/1
Talathi
प्रसन्न सुनिल देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- रावजी शेषराव बोमशेटे रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक1666) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53/1, मधील प्लॉट नं. 32 , बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी ज्याचा N.A.No.99/JMB/-I/WS/42 date-29/07/2002 हे त्यांनी लिहुन घेणार : अश्विनी रावजी बोमशेटे , (खाता क्रमांक :-1803)गट/सर्व्हे क्रमांक 53/1 बिगरशेती क्षेत्र 0.6505 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3983 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 95000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.