सातबारा Watch

← आखाडा बाळापूर

Ferfar #3077 · आखाडा बाळापूर

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
72/2/1/1
Talathi
प्रसन्न सुनिल देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- सुनिल राजाराम कोकडवार रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक273) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/2/1/1, मधील प्लॉट नं. 34 , ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 2984 , बिगरशेती क्षेत्र 39.0816 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8364 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर मा. तहसिलदार कळमनुरी यांचे अकृषिक आदेश JMBD/BD/1192 दिनांक 22.03.2007 हे त्यांनी लिहुन घेणार : गंगाधर नरसिंगराव चेपुरवार , (खाता क्रमांक :-1804)गट/सर्व्हे क्रमांक 72/2/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.8364 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4055 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 123000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.