Ferfar #3079 · आखाडा बाळापूर
कळमनुरी, हिंगोली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : नागनाथ अर्बन को.ऑप बँक लि.हिंगोली शाखा आ.बाळापुर
गहाणखत लिहुन देणार : बालासाहेब विश्वनाथ गडदे रा. आखाडा बाळापूर यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 4069-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 53/1, 53/2 क्षेत्र 0.2896 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब विश्वनाथ गडदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.