Ferfar #3083 · आखाडा बाळापूर
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2/1
- Talathi
- प्रसन्न सुनिल देशमुख
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
लिहुन देणार:-
शिवाजी ग्यानबाराव माने रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक1769) यांचे गट/सर्व्हे क्रमांक93/2/1, मधील प्लॉट नं. 10 , ज्याचा ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 2725, बिगरशेती क्षेत्र 1.5334 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7667 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2002/जे.एम.बी./डब्ल्यु.एस.204 तहसिल कार्यालय, कळमनुरी दिनांक 14/12/2002 हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रविण रंगनाथराव पतंगे , (खाता क्रमांक :-1807)गट/सर्व्हे क्रमांक 93/2/1 बिगरशेती क्षेत्र 0.7667 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4126 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.