सातबारा Watch

← आखाडा बाळापूर

Ferfar #3086 · आखाडा बाळापूर

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
28/1/4
Talathi
प्रसन्न सुनिल देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- दिपक आनंदराव चव्हाण ,दिलीप आनंदराव चव्हाण ,रंजना आनंदराव चव्हाण ,सुनील आनंदराव चव्हाण - - -रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक1717) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/1/4, मधील प्लॉट नं. 33, ज्याचा ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 1642 , बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 1984/जे.एम.बी./7115 तहसिल कार्यालय, कळमनुरी दिनांक 21/08/1984 हे त्यांनी लिहुन घेणार : सुभाष तुकाराम चव्हाण , (खाता क्रमांक :-1808)गट/सर्व्हे क्रमांक 28/1/4 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4159 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 136000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.