सातबारा Watch

← आखाडा बाळापूर

Ferfar #3088 · आखाडा बाळापूर

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
72/2/1/2
Talathi
प्रसन्न सुनिल देशमुख
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- नागेश संजय बोंढारे रा. आखाडा बाळापूर(खाता क्रमांक759) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/2/1/2, मधील प्लॉट ज्याचा ग्रामपंचायत मालमत्ता क्र. 3345 , 3344 असे दोन्ही प्लॉट चे मिळुन क्षेत्र 108.73 चौमी, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0595 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी उपविभागीय अधिकारी, कळमनुरी यांचे आदेश जा.क्र.2026/तुकडेबंदी/कावी-463 दिनांक 23 ऑक्टोबर 2026 हे त्यांनी लिहुन घेणार : सुशांत दत्तराव पुयाड , (खाता क्रमांक :-1810)गट/सर्व्हे क्रमांक 72/2/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4284 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 521000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.