सातबारा Watch

← रुद्रवाडी

Ferfar #1340 · रुद्रवाडी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
साईनाथ दादाराव वानखेडे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- रमेश नेमिचंद गोयंका (खाता क्रमांक 484) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 78, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7566 हे.आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 0.0535 हे.आर.चौ.मी मधील प्लॉट क्र 12, 13, 14, 16, 17,18, 19 व 20 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ज्याचा एन.ए नंबर.2008/JMB-I-CR तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 15/02/2008 नुसार विक्री केले. लिहुन घेणार : मझहर खान हमिदखाँ पठाण , (खाता क्रमांक :- 675) गट/सर्व्हे क्रमांक 78 मधील प्लॉट क्र 12, 13, 14, 16, 17,18, 19 व 20 यांचा बिनशेती क्षेत्र 0.0535 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3996 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.