Ferfar #1002 · कुर्तडी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- बालाजी सुर्यभान जाधव
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहुन घेणार : बैंक ऑफ़ बड़ौदा, शाखा नांदेड
लिहुन देणार : माधव गंगाराम कडेकर रा. कुर्तडी गट नंबर/ सर्वे नंबर 211 यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव गंगाराम कडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BOB/TARNAN/ADV/2026- दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.