Ferfar #2215 · वारंगा फाटा
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- महेश दिलीपराव गळाकाटु
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:- अरविंद शेषेराव जेठेवाड (खाता क्रमांक :- 765) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 483 बिगर शेती क्षेत्र 0.2180 हे.आर./चौमी पैकी प्लॉट न.2(दुकान/गाळा क्र 14) क्षेत्र 0.005576हे.आर./चौमी (55.76चौ.मी )ज्याचा अकृषिक आदेश वाणिज्य प्र्योज्नासाठी क्र 2014/जमीन/कावी/तहसील कार्यालय कळमनुरी दि.18/9/2014 हा आहे.हे त्यांनी
लिहुन घेणार:-सविता धम्मपाल जावळे (खाता क्रमांक :-10383)बिगर शेती क्षेत्र 0.005576 हे.आर./चौमी.(55.76.चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 5479दिनांक 06-07-2026 प्रमाणे रक्कम रुपये 1176000 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले