सातबारा Watch

← भाटेगांव (अ)

Ferfar #1302 · भाटेगांव (अ)

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-13 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1/1
Talathi
महेश दिलीपराव गळाकाटु
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : आई प्रतिष्ठान डोंगरकडा ता.कळमनुरी तर्फे प्रेमकिशोर बळीराम गावंडे , डोंगरकडा ता.कळमनुरी जि.हिंगोली लिहुन देणार : सुवर्णा विनायक हाके रा.भाटेगाव यांनी दुय्यम निबंधक कळमनूरी यांचेकडील दस्त क्रमांक 1999 दिनांक 20/10/2015 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/1/1(गाव विभाजन पूर्वी जुना सर्व्हे न 72/1/1 हा भाडेपट्टा मध्ये नमूद आहे ) क्षेत्र 0.41 वर दिनांक 20/10/2015 पासून कालावधि वर्ष 35 महिने 0 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.