Ferfar #5324 · जवळा पांचाळ
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- शुभांगी रघुनाथ जाधव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार रमेश आमरू आडे यांनी अर्ज देऊन विनंती केली की,मौ.जवळा पांचाळ येथील त्यांच्या स.क्र.53/2 मध्ये इतर अधिकारात नोंद असलेली विहीर एक लाडकूबाई रमेश आडे यांची कमी करण्यात येऊन त्या विहिरीला त्यांचे सर्व वारस रमेश आमरू आडे,कौशल्याबाई प्रकाश आडे,विकास प्रकाश आडे,विनोद प्रकाश आडे,सुरेखा तुकाराम राठोड,केशराबाई शेषराव राठोड,संगीता अर्जुन राठोड,सविता गुलाब राठोड,सकरूबाई रमेश राठोड या सर्व वारसांची नावे नोंदविण्यात यावी यासाठी वारस प्रमाणपत्र,मयत प्रमाणपत्र,वारसा बाबत स्थानिक चौकशी अहवाल,100 रु.च्या मुद्रांक शुल्क वर शपथपत्र सादर केले वरून सदर इतर अधिकारातील लाडकुबाई रमेश आडे यांच्या नावे नोंद कमी करून वारसाच्या नावे नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीस्तव सादर असे.