सातबारा Watch

← डिग्रस बुद्रुक

Ferfar #1096 · डिग्रस बुद्रुक

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
35, 47
Talathi
राहुल विश्वासराव बोरकर
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार मोहिनी तुकाराम पेरेवार यांनी बर्ज सादर केला की मौजे डिग्रस बु येथील शेत सर्वे न 35 मधील खाते क्र 1041 मधील एकुण सामाईक शेतजमीन क्षेत्रफळ 1 हे 75 आर असुन त्यामधील क्षेत्रफळ 1 हे 16 आर व खाते क्र 1042 मधील एकुण सामाईक शेतजमीन क्षेत्रफळ 1 हे 61 आर असुन त्यामधील क्षेत्रफळ 1 हे 07 आर व शेत सर्वे न 47 मधील खाते क्र 1041 मधील एकुण सामाईक शेतजमीन क्षेत्रफळ 0 हे 39 आर व पोट खराब 0 हे 01 आर असुन त्यामधील क्षेत्रफळ 0 हे 26 आर हे माझे पती नामे तुकाराम फालाजी पेरेवार यांनी त्याचे नावे असलेली सामाईक शेतजमीनीमधील नोंदणी कृत हक्कसोड दस्त क्र 2717/2023 दिनांक.24/08/2023 त्यानुसार त्यांचा हिस्सा हे त्यांनी बक्षीसपत्र आधारे बक्षीसपत्र दस्त क्र 4208/2026 दिनांक.16/10/2026 नुसार माझ्या नावे केली होती परंतु बक्षीसपत्र मध्ये बक्षीस क्षेत्रात नोंदणी कृत दस्त मध्ये चुक झाल्यामुळे नोंदणी कृत विना मुल्य चुक दुरुस्तीलेख दस्त क्र 4339/2026 दिनांक 27/10/2026 तसेच सामाईक क्षेत्रातील सहधारक जिजाबाई शंकर खांडरे व लिहुन देणार तुकाराम फालाजी पेरेवार यांचा अविभाजीत हिस्सा सामाईकरित्या कायम व अबाधित ठेवुन सदर चे बक्षीसपत्र करुन देले आहे याप्रमाणे लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.