Ferfar #13532 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 159
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
रमेश मारोती महाजन रा. कळमनुरी(खाता क्रमांक2650) यांचे गट/सर्व्हे क्रमांक159, बिगरशेती क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी पैकी फेज क्र.1 मधील प्लॉट नं90 क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2008/जे.एम.बी./डब्लु.एस/10 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 25/01/2008 हा आहे. हे त्यांनी
लिहुन घेणार :
भगवान देवराव रीठे , (खाता क्रमांक :-49906)गट/सर्व्हे क्रमांक 159 बिगरशेती क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4091 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 153000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.