सातबारा Watch

← कळमनुरी

Ferfar #13542 · कळमनुरी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
164/अ
Talathi
बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- प्रजावती नितीन पाळतराव रा. कळमनुरी(खाता क्रमांक47437) यांचे गट/सर्व्हे क्रमांक164/अ, बिगरशेती क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.55 क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर 2003/जे.एम.बी.आय.डब्लु.एस.960 तहसिल कार्यालय,कळमनुरी दिनांक 31/12/2003 हा आहे.हे त्यांनी लिहुन घेणार : जानार्धन महादेव दलाल , (खाता क्रमांक :-49912)गट/सर्व्हे क्रमांक 164/अ बिगरशेती क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4150 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.