सातबारा Watch

← कळमनुरी

Ferfar #13543 · कळमनुरी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
59/1
Talathi
बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- उदय अरुणराव सोवितकर रा. कळमनुरी(खाता क्रमांक49656) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59/1, क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं.C/4 क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी ज्याचा एन.ए.नंबर जा.क्र./2005/एन./एन एए/सिआर/बिडी-3067 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 23/06/2005 हा आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : मो लईक मो गयास , (खाता क्रमांक :-49916)गट/सर्व्हे क्रमांक 59/1 क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4153 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.