Ferfar #13545 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
भाग्यश्री चंद्रकांत येरावार रा. कळमनुरी(खाता क्रमांक47226) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166/2, बिगरशेती क्षेत्र 4.4453 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.132 क्षेत्र 1.1141 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
चंपतराव गणेशराव चौतमाल , (खाता क्रमांक :-49919)गट/सर्व्हे क्रमांक 166/2 बिगरशेती क्षेत्र 1.1141 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4168 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.