सातबारा Watch

← कळमनुरी

Ferfar #13546 · कळमनुरी

कळमनुरी, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
166/2
Talathi
बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- संदिप मारोतराव बोंगाणे रा. कळमनुरी(खाता क्रमांक47167) यांचे गट/सर्व्हे क्रमांक166/2, बिगरशेती क्षेत्र 2.7858 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.116 क्षेत्र 1.1141 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अरुण तुळशीराम गच्चे ,दीक्षा परशुराम पोहरे - - -, (खाता क्रमांक :-49931)गट/सर्व्हे क्रमांक 166/2 बिगरशेती क्षेत्र 1.1141 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4174 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.