Ferfar #13548 · कळमनुरी
कळमनुरी, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/1/1/1
- Talathi
- बद्रीनारायण कुंडलीक वाबळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
सुनिल पुंजाजी ढेंगळे रा. कळमनुरी(खाता क्रमांक46539) यांचे गट/सर्व्हे क्रमांक192/1/1/1, बिगरशेती क्षेत्र 0.6500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती प्लॉट नं.5 चा भाग क्षेत्र 0.6500 आर.चौ.मी हे त्यांनी
दत्तराव साहेबराव आंभोरे रा. कळमनुरी(खाता क्रमांक3740) गट/सर्व्हे क्रमांक192/1/1/1, बिगरशेती प्लॉट नं.5 चा भाग क्षेत्र 0.8895 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8895 आर.चौ.मी ज्याचा एन.ए नंबर जा.क्र.98/जेएमबी-डब्लु एस-126 तहसिल कार्यालय कळमनुरी दिनांक 04/05/1998 हा आहे हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेश आनंदराव शेळके , (खाता क्रमांक :-48501)गट/सर्व्हे क्रमांक 192/1/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.6500 आर.चौ.मी
राजेश आनंदराव शेळके , (खाता क्रमांक :-48501)गट/सर्व्हे क्रमांक 192/1/1/1 बिगरशेती क्षेत्र 0.8895आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळमनूरी जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4189 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 224000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.